Arise International School, Bhosari

INDEX NUMBER: J 11.16.090

ARISE INTERNATIONAL JR. COLLEGE
BHOSARI, PUNE

Circular

"उन्हातलं चांदणं" – आता पुण्यात!
17-05-2025

🌟 *पालकांसाठी खास आवाहन!* 🌟 पालक म्हणून आपण आपल्या कुटुंबासाठी सर्व काही करतो – पण स्वतःसाठी, आपल्या जोडीदारासाठी थोडा वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? 🎭 *ऍड. शैलेश गोजमगुंडे* यांच्या लेखणीतून साकारलेलं, प्रेम, हास्य, रहस्य आणि नात्यांची गुंफण उलगडणारं नवं कोरं नाटक – 🌕 *"उन्हातलं चांदणं"* – *आता पुण्यात!* हे नाटक *प्रत्येक विवाहित जोडप्याने एकत्र अनुभवायलाच हवं!* आपल्या नात्यातली नवी नाजूक किनार, विसरलेलं गोड हास्य आणि नात्यांमधलं खरंखुरं चांदणं पुन्हा उजळवायला तयार व्हा! 👨‍👩‍👧 *थोडा वेळ मुलांपासून दूर... पण नात्यांच्या अधिक जवळ!* 📅 *प्रथम प्रयोग – शुक्रवार, २३ मे २०२५ | रात्री ९.१५ वा.* 📍 *बालगंधर्व रंगमंदिर, पुणे* 🎟️ *तिकीट बुकिंग: [https://www.ticketkhidakee.com/unhatalchandan](https://www.ticketkhidakee.com/unhatalchandan)* 🫶 *पालक म्हणून ही एक सुंदर भेट द्या – स्वतःला आणि आपल्या नात्याला!*